लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घाटकोपर पश्चिम

घाटकोपर पश्चिम

Ghatkopar-west-ac, Latest Marathi News

Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर - Marathi News | Maharashtra Election 2019: Will the struggle against the Rane continue? Uddhav Thackeray's suggestive answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर

विलेपार्ले येथे २००९ साली विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात मुख्य सामना रंगला होता. ...

उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhavsaheb sorry, no vote for BJP at this time MNS, Shiv Sena Posters viral in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी 

घाटकोपर पश्चिम विधानसभा 2019 - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आम्ही राम कदम यांना मतदान करणार नसून आमचं मत मनसेला देणार असल्याचे पोस्टर्स लावण्यात आलेत ...

घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा - Marathi News | Ghatkopar Western Assembly: Water supply to the mountain huts at low pressure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा

घाटकोपर पश्चिम विधानसभेत अनेक ठिकाणी डोंगर उतारावर झोपड्या वसल्या असून, या झोपड्यांमधील रहिवासी भीतीच्या छायेखाली राहत आहेत. ...

घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपचा झेंडा कायम राहणार की सत्तापालट होणार?   - Marathi News | Will the BJP's flag in Ghatkopar constituency remain or will it be ruled out? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपचा झेंडा कायम राहणार की सत्तापालट होणार?  

भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन, भाजपचे आमदार राम कदम, भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे या चार मोजक्या नावांनी घाटकोपर पश्चिम विधानसभा गाजवली आहे. ...