लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जर्मनी

जर्मनी

Germany, Latest Marathi News

१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर.. - Marathi News | Killed 10 people, preparing to kill 27 others; Why did the nurse risk the lives of patients? Because if you listen.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..

रुग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या एका पॅलिएटिव्ह केअर नर्सने १० रुग्णांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...

आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाला प्रचंड मागणी; भारतातून कोणत्या देशात किती शेण होतंय निर्यात? - Marathi News | There is huge demand for cow dung in the international market; How much cow dung is exported from India to which country? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाला प्रचंड मागणी; भारतातून कोणत्या देशात किती शेण होतंय निर्यात?

Cowdung Export भारत जवळपास दहा देशांना शेणाची निर्यात करीत असून या यादीत अमेरिका दुसऱ्या, तर चीन चौथ्या क्रमांकावर आहे. ...

जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे - Marathi News | One step away from Germany Trump s close friend country acknowledged India s strength extended his hand for partnership | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे

Indian Economy: पाहा कोणी मान्य केली भारताची ताकद आणि भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत काय म्हटलंय जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. ...

जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली - Marathi News | Drone spotted at Munich airport in Germany, 17 flights cancelled; Panic spreads across Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली

पोलिस आणि अग्निशमन विभागाला तात्काळ सूचना देण्यात आल्या. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी असेच ड्रोन दिसले होते. ...

नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव! - Marathi News | Nauvari Saree and Traditional drums set! Ganeshotsav was celebrated with enthusiasm in Düsseldorf, Germany! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!

Ganeshotsav 2025 In Germany : जर्मनीमध्ये मराठी समुदायाने उत्साहात साजरा केला गणेशोत्सव ...

भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान! - Marathi News | Did NATO tensions increase after seeing India-Russia-China together german chancellor friedrich merz big statement regarding the Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!

"आपण युरोपीय लोक, सध्या हे युद्ध (युक्रेन युद्ध) थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर पुरेसा दबाव आणण्याच्या स्थितीत नाही." ...

Mercedes आणि BMW ची मोठी डील! आता एकाच पॉवरफुल इंजिनवर धावणार दोन्ही गाड्या - Marathi News | Big deal between Mercedes and BMW! Now both cars will run on the same engine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mercedes आणि BMW ची मोठी डील! आता एकाच पॉवरफुल इंजिनवर धावणार दोन्ही गाड्या

जर्मन कार उत्पादक कंपनी Mercedes आणि BMW एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. ...

समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार - Marathi News | India will build six submarines in collaboration with Germany the government has approved Rs 70000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार

India Germany Submarine Deal: भारताने जर्मनीच्या सहकार्याने सहा हाय-टेक पाणबुड्या बांधण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. ...