लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
Genelia Deshmukh : ‘वेड’ नंतर काय? वहिनीसाहेबांचं ठरलं...! लवकरच जिनिलिया नवीन चित्रपटातून येणार भेटीला...!! - Marathi News | after ved marathi movie genelia deshmukh talk about her upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड’ नंतर काय? वहिनीसाहेबांचं ठरलं...! लवकरच जिनिलिया नवीन चित्रपटातून येणार भेटीला...!!

Genelia Deshmukh : ‘वेड’नंतर काय? तर रितेशचं माहित नाही पण वहिनीसाहेबांचं मात्र ठरलंय.... ...

Riteish Deshmukh: रितेश देशमुखने सांगितलं राजकारणात न जाण्यामागचं खरं कारण; म्हणाला- मी माझ्या भावांसाठी............. - Marathi News | Ved actor Riteish deshmukh tells why he never go in politics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Riteish Deshmukh: रितेश देशमुखने सांगितलं राजकारणात न जाण्यामागचं खरं कारण; म्हणाला- मी माझ्या भावांसाठी.............

रितेश देशमुखचं संपूर्ण कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात असताना त्याने मात्र मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय का घेतला ते जाणून घ्या. ...

Ved Movie : खुशीचं काम पाहून रितेशनंच बदललं तिचं नाव, 'वेड'मधला हा किस्सा तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Ved Movie : After seeing Khushi's work, Ritesh changed her name, do you know this story from 'Ved'? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ved Movie : खुशीचं काम पाहून रितेशनंच बदललं तिचं नाव, 'वेड'मधला हा किस्सा तुम्हाला माहितीये का?

Ved Marathi Movie : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या वेड चित्रपट लवकरच ५० कोटींचा आकडा पार करणार आहे. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त बालकलाकार खुशी हजारे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. ...

Ved marathi movie : अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ! तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’चीच चर्चा, गाठला इतक्या कोटींचा टप्पा - Marathi News | Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Ved marathi movie box Collection Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ! तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’चीच चर्चा, गाठला इतक्या कोटींचा टप्पा

Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’ या सिनेमाकडे आधीच प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. साऊथचा ‘वरिसू’ दमदार कमाई करतोय, ‘अवतार २’ अद्यापही शर्यतीत आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती रितेश आणि जिनिलियाच्या ...

Ved Marathi Movie : 'वेड तर हिट झाला पण...' लोकांची रितेशकडे एक वेगळीच तक्रार, काय आहे तक्रारीचे कारण - Marathi News | ved-marathi-movie-romantic-song-of-satya-and-shravani-coming-soon-riteish-shares-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड तर हिट झाला पण...' लोकांची रितेशकडे एक वेगळीच तक्रार

वेड च्या यशानंतर लोक मात्र रितेश आणि जिनिलियावर नाराज दिसत आहेत. त्यांनी रितेशकडे तक्रारच केली आहे. ...

Ved box office Collection Day 16 : ‘वेड’ने रचला आणखी एक विक्रम; वाचून तुम्हीही म्हणाल, नाद खुळा...!! - Marathi News | Riteish Deshmukh-starrer becomes second-highest grossing Marathi film after Sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड’ने रचला आणखी एक विक्रम; वाचून तुम्हीही म्हणाल, नाद खुळा...!!

Ved box office Collection Day 16 : ३० डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि  पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं.आता तर... ...

जिनिलियासोबत भांडणं होतात का?, रितेश देशमुखच्या 'त्या' उत्तरानं जिंकली महाराष्ट्राची मनं - Marathi News | Do you have fights with Genelia?, Ritesh Deshmukh's 'that' answer won the hearts of Maharashtra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जिनिलियासोबत भांडणं होतात का?, रितेश देशमुखच्या 'त्या' उत्तरानं जिंकली महाराष्ट्राची मनं

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh: रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. ...

देशमुखांच्या सूनबाई म्हणतायेत, 'गेली १० वर्ष मी रितेश, मुलं, व सासूबाईंना सांभाळतेय, माझं आयुष्यच...' - Marathi News | Ved fame Genelia Deshmukh talk about riteish Deshmukh and family life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :देशमुखांच्या सूनबाई म्हणतायेत, 'गेली १० वर्ष मी रितेश, मुलं, व सासूबाईंना सांभाळतेय, माझं आयुष्यच...'

जिनिलियाने रितेशी लग्न केल्यानंतर महाराष्ट्रीयन संस्कृतीला आपलं केलं. महाराष्ट्राची सून म्हणून जिनिलिया देशमुखने एक वेगळी ओळख निर्माण आहे. ...