लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
'वेड'नंतर जिनिलिया देशमुख झळकणार 'ट्रायल पीरियड'मध्ये - Marathi News | After 'Ved' movie, Genelia Deshmukh will appear in 'Trial Period' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड'नंतर जिनिलिया देशमुख झळकणार 'ट्रायल पीरियड'मध्ये

Genelia Deshmukh : जिनिलियाच्या 'ट्रायल पीरियड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यात तिच्यासोबत अभिनेता मानव कौल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

जिनिलिया देशमुखने पारंपारिक पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Genelia Deshmukh celebrated Vatpurnima in a traditional way, shared a photo and said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलिया देशमुखने पारंपारिक पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली...

जिनिलिया देशमुखने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोत ती घरात वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करताना दिसत आहे. ...

रितेशच्या मुलांनी गळ्यातलं गोल्ड मेडल उतरवलं अन्..; जेनेलियाच्या संस्कारांचं होतंय कौतुक - Marathi News | actor riteish deshmukh genelia son win gold medal give to grandmother see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेशच्या मुलांनी गळ्यातलं गोल्ड मेडल उतरवलं अन्..; जेनेलियाच्या संस्कारांचं होतंय कौतुक

Riteish deshmukh: सध्या सोशल मीडियावर रियान आणि राहील या रितेशच्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही मुलांनी एका स्पर्धेत गोल्ड मेडल्स मिळवले आहेत. ...

महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ - Marathi News | actress genelia d'souza favorite maharashtrian food says she loves pithal bhakri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ

Genelia d'souza: देशमुखांच्या कुटुंबात सून म्हणून आलेली जेनेलिया या कुटुंबात छान सरमिसळून गेली आहे. ...

Riteish Deshmukh : 'पत्नी जास्त कटकट करत असेल तर...',रितेशचा विवाहित पुरुषांसाठी मोलाचा सल्ला - Marathi News | Riteish Deshmukh: 'If the wife is too strict...', Riteish's valuable advice for married men | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Riteish Deshmukh : 'पत्नी जास्त कटकट करत असेल तर...',रितेशचा विवाहित पुरुषांसाठी मोलाचा सल्ला

Riteish Deshmukh : रितेशने विवाहित पुरुषांना सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र सांगितला आहे. मात्र त्यात एक मजेशीर ट्विस्ट आहे. ...

#LMOTY2023: 'या' एका कारणामुळे जेनेलियाची झाली 'वेड'साठी निवड; अखेर रितेशने केला खुलासा - Marathi News | riteish deshmukh open up about ved movie and genelia deshmukh role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका कारणामुळे जेनेलियाची झाली 'वेड'साठी निवड; अखेर रितेशने केला खुलासा

Riteish deshmukh: या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. परंतु, या सिनेमासाठी जेनेलियाची निवड का करण्यात आली या मागचं कारण त्याने नुकतंच सांगितलं आहे. ...

'मला तेव्हाही काम नव्हतं आणि आताही'; पुरस्कार सोहळ्यातील रितेशचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year 2023 actor Riteish Deshmukh say I was unemployed then and now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला तेव्हाही काम नव्हतं आणि आताही'; पुरस्कार सोहळ्यातील रितेशचं वक्तव्य चर्चेत

Riteish Deshmukh: रितेशकडे खरंच काम नाहीये का? नेमकं काय आहे प्रकरण ...

जिनिलियाचं करिअर संपलं देशमुख कुटुंबामुळे? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; म्हणाली... - Marathi News | Genelia's career ended because of the Deshmukh family? The actress made a big revelation; said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलियाचं करिअर संपलं देशमुख कुटुंबामुळे? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; म्हणाली...

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुखने लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीत खूप मोठा ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' चित्रपटातून तिने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले. ...