लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
डोलू आणि...; रितेश-जेनेलियाची टोपणनावं माहितीयेत का? एकमेकांना या नावाने मारतात हाक - Marathi News | /genelia-deshmukh-reveals-husband-riteish-deshmukh-and-her-nickname | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डोलू आणि...; रितेश-जेनेलियाची टोपणनावं माहितीयेत का? एकमेकांना या नावाने मारतात हाक

Riteish deshmukh: या नावामुळे त्यांच्या घरात खूप गोंधळ झाला होता. ...

'वेड'मध्ये पती रितेशसोबत किसींग सीन, पण दुसऱ्या अभिनेत्यांसोबत..., किसींग सीनवर जिनिलिया देशमुख म्हणाली... - Marathi News | "Kissing scene with hubby Riteish in Ved, but with other actors...," said Genelia Deshmukh on the kissing scene... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड'मध्ये पती रितेशसोबत किसींग सीन, पण दुसऱ्या अभिनेत्यांसोबत..., किसींग सीनवर जिनिलिया देशमुख म्हणाली...

Genelia Deshmukh : जिनिलिया लवकरच ट्रायल पिरिएड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती तब्बल १० वर्षांनंतर हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे. ...

लग्नानंतर रितेश देशमुखने सोडायला लावली होती अ‍ॅक्टिंग?, त्यावर जिनिलिया म्हणाली... - Marathi News | Did Ritesh Deshmukh make you quit acting after marriage? Genelia said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर रितेश देशमुखने सोडायला लावली होती अ‍ॅक्टिंग?, त्यावर जिनिलिया म्हणाली...

Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुखने तिच्या अभिनय कारकिर्दीबाबत मौन सोडले आहे. ...

'पिस्ता आदमी ही हैं'; मजेशीर अंदाजात रितेश देशमुखने मांडली लग्नानंतरची व्यथा - Marathi News | 'Pista aadmi hi hain'; Ritesh Deshmukh presented the pain after marriage in a funny prediction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिस्ता आदमी ही हैं'; मजेशीर अंदाजात रितेश देशमुखने मांडली लग्नानंतरची व्यथा

Riteish deshmukh: रितेशने इन्स्टाग्रामवरील एका मजेशीर ऑडिओवर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'वेड'नंतर जिनिलिया देशमुख झळकणार 'ट्रायल पीरियड'मध्ये - Marathi News | After 'Ved' movie, Genelia Deshmukh will appear in 'Trial Period' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड'नंतर जिनिलिया देशमुख झळकणार 'ट्रायल पीरियड'मध्ये

Genelia Deshmukh : जिनिलियाच्या 'ट्रायल पीरियड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यात तिच्यासोबत अभिनेता मानव कौल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

जिनिलिया देशमुखने पारंपारिक पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Genelia Deshmukh celebrated Vatpurnima in a traditional way, shared a photo and said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलिया देशमुखने पारंपारिक पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली...

जिनिलिया देशमुखने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोत ती घरात वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करताना दिसत आहे. ...

रितेशच्या मुलांनी गळ्यातलं गोल्ड मेडल उतरवलं अन्..; जेनेलियाच्या संस्कारांचं होतंय कौतुक - Marathi News | actor riteish deshmukh genelia son win gold medal give to grandmother see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेशच्या मुलांनी गळ्यातलं गोल्ड मेडल उतरवलं अन्..; जेनेलियाच्या संस्कारांचं होतंय कौतुक

Riteish deshmukh: सध्या सोशल मीडियावर रियान आणि राहील या रितेशच्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही मुलांनी एका स्पर्धेत गोल्ड मेडल्स मिळवले आहेत. ...

महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ - Marathi News | actress genelia d'souza favorite maharashtrian food says she loves pithal bhakri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ

Genelia d'souza: देशमुखांच्या कुटुंबात सून म्हणून आलेली जेनेलिया या कुटुंबात छान सरमिसळून गेली आहे. ...