जेनेलिया डिसूजा FOLLOW Genelia dsouza, Latest Marathi News जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. Read More
आमिर खानच्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात आमिर या गंभीर आजारावर आधारीत कथा दिसणार आहे ...
रितेश त्याच्या फॅशन स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आता त्याच्या डेनिम जॅकेटची चर्चा सर्वत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ...
प्री वेडिंग सोहळ्यानंतर रितेशने राधिका आणि अनंत अंबानीसाठी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...
'तारे जमीन पर' मधली गुरु शिष्याची जोडी अर्थात आमिर - दर्शिल पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. ...
अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...
अनंत अंबानीच्या प्री - वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावून प्री वेडिंग सोहळ्याची शान वाढवली ...
रितेश व जिनिलियाच्या रिल व्हिडीओची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. ...
रितेश देशमुखने शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमाची घोषणा केली आहे. ...