लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
जेनेलिया देशमुखने घटवले दिड महिन्यात ४ किलो वजन! झटपट एवढे वजन कमी कसे झाले? - Marathi News | Genelia Deshmukh lost 4 kg in a month and a half! How did you lose so much weight so quickly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलिया देशमुखने घटवले दिड महिन्यात ४ किलो वजन! झटपट एवढे वजन कमी कसे झाले?

How Genelia Deshmukh Loses 4 kg in 1.5 Month Weight Loss Journey : तुम्हीही वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल तर पाहा जेनेलिया काय करते... ...

Ritesh Deshmukh : तो समज जाओ बुढापा आ गया है...., रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Ritesh Deshmukh Genelia D'Souza funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ritesh Deshmukh : तो समज जाओ बुढापा आ गया है...., रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनिलिया डिसूजा ( Genelia D'Souza) हे बॉलिवूडचं क्युट कपल. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. ...

रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ - Marathi News | marathi and bollywood actor Ritesh Deshmukh share wife Genelias funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ

Ritesh Deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेला रितेश कायम जेनेलियासोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ...

पत्नीचा पाठीराखा! जेनेलियाच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेशच्या खांद्यावर - Marathi News | Riteish Deshmukh will start shooting of his first directorial movie ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीचा पाठीराखा! जेनेलियाच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेशच्या खांद्यावर

Riteish Deshmukh: जवळपास २० वर्ष अभिनयाला प्राधान्य देणाऱ्या रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'झुंड'नंतर नागराज मंजुळेंचा छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा येणार भेटीला, म्हणाले - 'हा चित्रपट रखडला असं...' - Marathi News | After 'Jhund', Nagraj Manjule's movie on Chhatrapati Shivaji Maharaj will release, he said - 'This movie has stalled ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झुंड'नंतर नागराज मंजुळेंचा छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा येणार भेटीला, म्हणाले - 'हा चित्रपट रखडला असं...'

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. ...

भावाकडे रागाने रोखून पाहणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का? आज आहे बॉलिवूडची नंबर 1 ची अभिनेत्री - Marathi News | this girl staring at her brother angrily is the number 1 actress of bollywood today can you tell who is she | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाकडे रागाने रोखून पाहणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का? आज आहे बॉलिवूडची नंबर 1 ची अभिनेत्री

Bollywood actress: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या मुलीसोबत तिचे वडील आणि लहान भाऊदेखील दिसत आहे. ...

Genelia, Riteish Deshmukh Dance : जेनेलियानं केला रितेशसोबत नोरा फतेहीच्या गाण्यावर डान्स; मग अचानक असं काही झालं की... - Marathi News | bollywood sweet couple genelia dsouza danced to nora fatehi song with husbna riteish deshmukh then beat him badly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलियानं केला रितेशसोबत नोरा फतेहीच्या गाण्यावर डान्स; मग अचानक असं काही झालं की...

Genelia, Riteish Deshmukh Dance Social Media: जनेलिया आणि रितेश सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहिल्याशिवाय राहवणार नाही. ...

विराट अनुष्काची मोठी घोषणा! मराठमोळ्या रितेश देशमुख, जेनेलियाच्या पावलावर पाऊल - Marathi News | Virat Kohli And Anushka Sharma Invested In Plant-Based Meat Products Firm Blue Tribe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विराट अनुष्काची मोठी घोषणा! मराठमोळ्या रितेश देशमुख, जेनेलियाच्या पावलावर पाऊल

विराट कोहली, अनुष्का शर्मा नव्या व्यवसायात; गुंतवणुकीसोबत ब्रँड ऍम्बेसेडर म्हणूनही काम करणार ...