लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
देशमुखांच्या सूनबाईंनी सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, म्हणाली-आई तुम्ही माझ्यावर ... - Marathi News | Ved actress genelia deshmukh shared post for mother in law on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशमुखांच्या सूनबाईंनी सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, म्हणाली-आई तुम्ही माझ्यावर ...

महाराष्ट्राची सून म्हणून जिनिलिया देशमुखने एक वेगळी ओळख निर्माण आहे. रितेशच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh breaks silence on Genelia deshmukh pregnancy rumors shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने सोडलं मौन, म्हणाला...

रितेश आणि जिनिलीयाकडे पुन्हा गुडन्यूज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर आता रितेश देशमुखने मौन सोडलं आहे. ...

रितेश-जिनिलियाचा नवा-कोरा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आली 'गोड' शंका; काहींनी थेटच विचारलं! - Marathi News | genelia deshmukh pregnant for third time rumours spread after riteish genelia couple video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश-जिनिलियाचा नवा-कोरा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आली 'गोड' शंका; काहींनी थेटच विचारलं!

रितेश देशमुख पत्नी जिनिलियासह काल मुंबईतील एका फॅशन स्टोअरच्या लाँचसाठी पोहोचला. ...

जेनेलिया देशमुखची मुलांसाठी खास पोस्ट; लाडक्या मुलांसाठी लिहिलं पत्र - Marathi News | Genelia Deshmukh special post for kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलिया देशमुखची मुलांसाठी खास पोस्ट

जिनिलिया देशमुखने मुलांसाठी खास पत्र लिहिलं. ...

सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं - Marathi News | Rakshabandhan celebration 2023 by celebrities- Sara Ali Khan, Madhuri Dixit, Genelia D'Souza, Amruta Khanvilkar  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं

Rakshabandhan Celebration 2023 by Celebrities: सेलिब्रिटींनी रक्षाबंधनाचा सण कसा साजरा केला, याची उत्सूकता त्यांच्या चाहत्यांच्या मनात असतेच. म्हणूनच बघा तुमचे लाडके सेलिब्रिटी कसा साजरा करत आहेत सण.... ...

"आजोबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे", विलासरावांना नातवांकडून आदरांजली, रितेशने शेअर केले फोटो - Marathi News | Today is former Maharashtra Chief Minister Vilasrao Deshmukh's death anniversary and Ritesh Deshmukh has shared photos of his children paying tribute to their grandfather | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजोबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे", विलासराव यांना नातवांकडून आदरांजली

vilasrao deshmukh : आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे.  ...

"तुमच्याशिवाय जगणं खूप कठीण...", विलासरावांच्या आठवणीत जिनिलिया देशमुखची भावुक पोस्ट - Marathi News | "It's very difficult to live without you...", Genelia Deshmukh's emotional post in memory of Vilasrao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्याशिवाय जगणं खूप कठीण...", विलासरावांच्या आठवणीत जिनिलिया देशमुखची भावुक पोस्ट

Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुखने तिचे सासरे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ...

रितेश देशमुखच्या ‘वेड’चा गिनीज बुक रेकॉर्ड! अभिनेता म्हणतो, “हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही...” - Marathi News | ritesh deshmukh genelia ved movie guinness world record actor said not happened in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या ‘वेड’चा गिनीज बुक रेकॉर्ड! अभिनेता म्हणतो, “हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही...”

मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा तुरा! रितेश देशमुखच्या ‘वेड’ची गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद ...