Gaza Attack Latest news, मराठी बातम्या FOLLOW Gaza attack, Latest Marathi News गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे. Read More
गाझात इस्रायल सैन्याने प्रवेश केल्यास त्यांच्याशी कडवी झुंज देण्याचे हमासने ठरविले आहे. ...
इलियाहू यांनी गाझाच्या रहिवाशांना नाझी म्हणत, त्यांनी गाझापट्टीला मानवतावादी मदत देण्यासही आक्षेप घेतला. ...
स्थिती अतिशय भयानक, हाती काहीच राहिले नाही... ...
इस्रायली लष्कराने आतापर्यंत हमासची ११ हजार ठिकाणे केली उद्ध्वस्त ...
इस्रायलने गाझाला ‘जेल’ बनवले; उद्ध्वस्त गाझामध्ये नागरिकांचे हाल-बेहाल ...
पॅलेस्टाईनमधील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...
इस्रायल पुढील आदेश येईपर्यंत कारवाई सुरूच ठेवणार ...
हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले, आता जमिनीवरूनही त्या प्रदेशावर हल्ले चढविले जात आहेत. ...