अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार... १० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही... Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
Gaza Attack Latest news, मराठी बातम्या FOLLOW Gaza attack, Latest Marathi News गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे. Read More
यासंदर्भात यती नरसिंहानंद यांनी एक व्हिडिओही जारी केला आहे. ...
Israel Hamas Conflict: गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान सैन्याकडून प्रशिक्षण दिले जात असल्याचा खळबळजनक दावा पाक खासदाराने केला आहे. ...
Israel-Palestine Crisis: नेतन्याहू यांच्याविरोधात देशांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका करण्यात येत आहे. ...
इस्रायल आणि हमास यांच्यातील गेल्या आनेक दशकांचा विचार करता, हा सर्वात भीषण संघर्ष होता, असे म्हटले जात आहे. ...
Gaza attack: कंगाल झालेल्या पाकिस्तानने तर पॅलेस्टीनींना कोरोना मदत पाठविण्याची घोषणा केली आहे. तुर्की आणि पाकिस्तानला असे वाटत आहे की, या द्वारे आपण मुस्लिम देशांची सहानुभूती मिळवू आणि मुस्लिमांचे नेते बनू. ...
यूनायटेड नेशनने (यूएन) इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या या हिंसाचाराला मानवी आपत्ती, असे म्हटले आहे. ...
केंद्रात मोदी-शाह आहेत तोपर्यंत तरी या संघर्षाला अंत नाही, शिवसेनेची टीका ...
या मुद्द्यावर मुस्लिम राष्ट्रांची सर्वात मोठी संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑप्रेशनची (OIC) मिटिंग होत आहे. 57 मुस्लीम देश असलेल्या या संघटनेच्या बैठकीला उपस्थित असलेले सर्वच मुस्लीम देश इस्रायलच्या विरोधात एखादी मोठी रणनीती तयार करू शकतात. ...