Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली. Read More
कलाकार कोणताही असो त्यांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसत होता हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. ...
गौतमीचे आडनाव चाबूकस्वार आहे तर ती पाटील हे आडनाव लावून समाजाची बदनामी करीत आहे, अशा शब्दात मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड-पाटील यांनी नाराजी प्रकट केली. ...