लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी देशपांडे

गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News ) , फोटो

Gautami deshpande, Latest Marathi News

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   
Read More
मृण्मयी देशपांडेच्या आईला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर, पाहा फोटो - Marathi News | Did you see Mrunmayee Deshpande's mother? She looks so beautiful, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी देशपांडेच्या आईला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर, पाहा फोटो

Mrunmayee Deshpande : मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

एक हजारों में मेरी बहना है ! या आहेत मराठी कलाविश्वातील सख्या बहिणी, जाणून घ्या कोण आहेत - Marathi News | Did you know this marathi industry siblings pair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक हजारों में मेरी बहना है ! या आहेत मराठी कलाविश्वातील सख्या बहिणी, जाणून घ्या कोण आहेत

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. ...

Bhubeej 2021 : गौतमी, मृण्मयीच्या दिवाळी सेलिब्रेशनची बातच न्यारी; अभिनेत्या बहिणींची केमिस्ट्री भारी - Marathi News | Bhubeej 2021: Bhubeej 2021 : Diwali Celebration memories shared by mrunmai deshpande | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौतमी मृण्मयीच्या दिवाळी सेलिब्रेशनची बातच न्यारी; अभिनेत्या बहिणींची केमिस्ट्री भारी

Bhubeej 2021: . सोशल मीडियावर या दोघींनी आपले फोटो टाकताच काही वेळातच हजारो लाईक्सचा वर्षाव होतो. मृण्मयी आपली दिवाळी कशी साजरी करते. याबाबत तिनं लोकमतशी बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या. ...

छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार, मराठमोळा साजश्रृंगार केलेल्या अभिनेत्रीला ओळखले का? - Marathi News | Can You guess, This actress shares her Marathi vibe look and many failed, try to identify | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार, मराठमोळा साजश्रृंगार केलेल्या अभिनेत्रीला ओळखले का?

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. गौतमी देशपांडेचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ...

जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे गौतमी देशपांडे, SEE PICS - Marathi News | Maza Hoshil Na's Gautami Deshpande looks stunning in her latest Photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे गौतमी देशपांडे, SEE PICS

'माझा होशील ना' या मालिकेमुळे गौतमी सईच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. ...

ही अभिनेत्री ठरली महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला, पाहा कोण कितव्या क्रमांकावर - Marathi News | tejashree pradhan neha khan are the Maharashtra's Most Desirable Women 2020 on television | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री ठरली महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला, पाहा कोण कितव्या क्रमांकावर

Maharashtra's Most Desirable Women 2020 : महाष्ट्रातील टीव्हीवरील सर्वाधिक आकर्षिक आकर्षक महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या यादीत कुणी बाजी मारली, ते सुद्धा पाहा... ...

नवरा कसा पाहिजे? चाहत्याच्या प्रश्नाला गौतमी देशपांडेचं सॉलिड उत्तर - Marathi News | majha hoshil na fame gautami deshpande talks about husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरा कसा पाहिजे? चाहत्याच्या प्रश्नाला गौतमी देशपांडेचं सॉलिड उत्तर

Gautami Deshpande : ‘माझी होशील ना’ या मालिकेतील सई अर्थात गौतमी देशपांडेनं चाहत्यांना सांगितलं गुपीत ...

या डोळ्यांची दोन पाखरं...! वेड लावतील गौतमी देशपांडेचे हे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो...!! - Marathi News | black and white photo of Gautami Deshpande goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या डोळ्यांची दोन पाखरं...! वेड लावतील गौतमी देशपांडेचे हे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो...!!

‘माझी होशील ना’ या मालिकेतील सई अर्थात गौतमी देशपांडे हिच्या फोटोंनी सध्या चाहत्यांना जणू वेड लावले आहे. ...