सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More
Maharashtra's Most Desirable Women 2020 : महाष्ट्रातील टीव्हीवरील सर्वाधिक आकर्षिक आकर्षक महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या यादीत कुणी बाजी मारली, ते सुद्धा पाहा... ...