सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More
मराठी कलाविश्वातही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या हुबेहूब त्यांच्या बहिणींप्रमाणे दिसतात. यातलंच एक उदाहरण म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. ...