गौतम पाषाणकर मराठी बातम्या | Gautam Pashankar, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:34 PM

  ''तृणमूलचे ६२ आमदार भाजपाच्या संपर्कात, पंधरा दिवसात ममता बॅनर्जी सरकार पडणार’’

 • 01:33 PM

  आनंदवन येथे डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या

 • 01:29 PM

  कोरोना लसीवर काम करणाऱ्या तीन टीमसोबत पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअल मीटिंगच्या माध्यमातून साधला संवाद

 • 01:26 PM

  चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या.

 • 01:05 PM

  शेतकरी आंदोलनावर अमित शहांच्या निवासस्थानची बैठक संपली. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर निघाले.

 • 01:04 PM

  मतं मागायला जाता, मग प्रश्न सोडवायला का जात नाहीत?; शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला सवाल

 • 01:03 PM

  जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या सहकाऱ्याला कुपवाडामध्ये अटक. हँड ग्रेनेड आणि ३.५ लाख रुपयांची रक्कम जप्त.

 • 01:02 PM

  तिहार जेलमध्ये कच्च्या कैद्याकडून धारदार वस्तूने हल्ला. तीन कैदी जखमी.

 • 01:00 PM

  कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमध्ये महिनाभरात अॅक्टिव्ह रुग्णसंख्येमध्ये मोठी घट.

 • 12:57 PM

  नैनितालमध्ये उत्तराखंड वन विभागाने शेवाळांचे गार्डन उभारले.

 • 12:43 PM

  मालदीवला पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या गृह खरेदी घोटाळ्यातील आरोपीला कोची विमानतळावर अटक. दिल्ली पोलिसांची कारवाई.

 • 12:33 PM

  दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून गुरुनानक जयंती निमित्त पुजेचं आयोजन

 • 12:30 PM

  तेलंगाणामध्ये ५९३ कोरोना रुग्ण. तीन मृत्यू.

 • 12:29 PM

  IPL 2020त मुंबई इंडियन्सनं संधी न दिलेल्या ऑसी फलंदाजानं ५५ चेंडूंत खेचले २० षटकार अन् १५४ धावा, Video

 • 12:23 PM

  थरारक Video! हवालदाराला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले; मैत्रिणीसोबत तरुणावर गुन्हा दाखल

All post in लाइव न्यूज़