लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर

Gautam gambhir, Latest Marathi News

महिला डॉक्टरच्या बलात्कारनंतर हत्या झाल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी व्यक्त केला राग, पाहा कोण काय म्हणाले... - Marathi News | Players express anger at protesting murder after rape of female doctor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला डॉक्टरच्या बलात्कारनंतर हत्या झाल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी व्यक्त केला राग, पाहा कोण काय म्हणाले...

जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी आपला राग व्यक्त केला आहे. ...

गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; फसवणूकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल   - Marathi News | Gautam Gambhir's problem increases; Supplemental chargesheet filed for fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; फसवणूकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल  

२००१ साली फ्लॅट बुकींग केल्यानंतर अद्याप फ्लॅट मिळालेले नाहीत. ...

गौतम गंभीरचा सन्मान, ज्या स्टेडियममधून केली क्रिकेटची सुरुवात त्यावरच झळकलं नाव - Marathi News | The Gautam Gambhir stand by DDCA in Arun Jaitley Stadium  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरचा सन्मान, ज्या स्टेडियममधून केली क्रिकेटची सुरुवात त्यावरच झळकलं नाव

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याचा मंगळवारी गौरव करण्यात आला. ...

प्रदूषण टाळण्यासाठी सम-विषम फॉर्ल्युला हा उपाय नाही - गौतम गंभीर - Marathi News | The state can no longer get away with gimmick like Odd-Even & banning construction sites: gautam gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण टाळण्यासाठी सम-विषम फॉर्ल्युला हा उपाय नाही - गौतम गंभीर

दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्यावर लोकसभेत आज चर्चा झाली. यावेळी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर देखील उपस्थित होता. ...

माझ्या जिलेबी खाण्याने प्रदूषण होणार असेल तर...; गौतम गंभीरचे टीकाकारांना उत्तर - Marathi News | If my eating jalebi increases Delhi pollution, I'll quit jalebis; Answer to trollers of Gautam Gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या जिलेबी खाण्याने प्रदूषण होणार असेल तर...; गौतम गंभीरचे टीकाकारांना उत्तर

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. ...

गौतम गंभीरचा धक्कादायक दावा; 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे शतकापासून वंचित राहिलो!  - Marathi News | Gautam Gambhir reveals how MS Dhoni’s advice divstracted him from not scoring century in 2011 WC Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरचा धक्कादायक दावा; 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे शतकापासून वंचित राहिलो! 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्यातील 'संवाद' कसा आहे, याची जाण सर्वांनाच आहे. ...

Delhi Pollution : आपण यांना पाहिलत का?, प्रदूषणावर दिल्लीकर झाले 'गंभीर' - Marathi News | Delhi Missing posters of BJP MP and former cricketer Gautam Gambhir seen in ITO area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : आपण यांना पाहिलत का?, प्रदूषणावर दिल्लीकर झाले 'गंभीर'

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. ...

गंभीरने इंदूरच्या फेमस पोहे आणि जिलेबीवर मारला ताव आणि चाहत्यांनी केला सोशल मीडियावरून घाव - Marathi News | Gautam Gambhir eaten indoor's famous Pohe and Jilebi, and fans wound up on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गंभीरने इंदूरच्या फेमस पोहे आणि जिलेबीवर मारला ताव आणि चाहत्यांनी केला सोशल मीडियावरून घाव

गंभीरनेही येथील फेमस असलेल्या पोहे आणि जिलेबीवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले. पण चाहत्यांनी त्यानंतर गंभीरला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. ...