Gautam Adani Latest News , फोटो FOLLOW Gautam adani, Latest Marathi News Gautam Adani Latest News : गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. Read More
आठवड्याच्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. ...
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ...
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपामुले अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ...
गौतम अदानी हे देशातील एक मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ओळखले जाते. ...
अदानी समुहावर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपानंतर शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून अदानी समुहाच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. यावर आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला. ...