लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
बजेटपूर्वीच अदानी-अंबानींवर पैशांचा पाऊस, एकाच दिवसांत कमावला एवढा सारा पैसा; तुम्ही अंदाजही लाऊ शकणार नाही! - Marathi News | Rain of money on Adani-Ambanis even before the budget, so much money earned in a single day; You won't even guess | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वीच अदानी-अंबानींवर पैशांचा पाऊस, एकाच दिवसांत कमावला एवढा सारा पैसा; तुम्ही अंदाजही लाऊ शकणार नाही!

Budget 2024 : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने सोमवारी 2,905 रुपयांच्या पातळीला स्पर्ष केला. ही याची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. ...

Adani Power च्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, ₹५७० वर गेला भाव; कंपनीचा नफाही वाढला - Marathi News | investors bullish on Adani Power shares price rises to rs 570 The company s profit also increased huge profit to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Power च्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, ₹५७० वर गेला भाव; कंपनीचा नफाही वाढला

कंपनीचा निव्वळ नफा ९ कोटी रुपयांवरून २,७३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...

इलॉन मस्क यांची खुर्ची धोक्यात; नवीन वर्षात दररोज गमावली 1 अब्ज डॉलर्सची संपत्ती - Marathi News | world's richest Elon Musk's chair is in danger; 1 billion dollars in wealth lost every day in the new year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांची खुर्ची धोक्यात; नवीन वर्षात दररोज गमावली 1 अब्ज डॉलर्सची संपत्ती

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या क्रमांकावर आले आहेत. ...

Adani: न भूतो न भविष्यति असा हल्ला - Marathi News | Adani: An attack neither ghost nor fortune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न भूतो न भविष्यति असा हल्ला

Adani Group: आमच्यावरचा कुटिल हल्ला आणि आमचा जोरदार प्रतिकार हे निःसंशयपणे केस स्टडी बनतील, तरीही मी काय शिकलो हे सर्वांसमोर मांडणे भाग आहे. कारण, आज आम्ही लक्ष्य होतो, उद्या कोणी इतर असू शकते. ...

आमच्याविरोधात अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर केला गेला; हिंडेनबर्ग अहवालाच्या वर्षपूर्तीनंतर अदानींचा हल्लाबोल - Marathi News | Half truths were cunningly used against us Gautam Adanis attack on the Hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आमच्याविरोधात अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर केला गेला; हिंडेनबर्ग अहवालाच्या वर्षपूर्तीनंतर अदानींचा हल्लाबोल

निवडक अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर करून हा तथाकथित संशोधन अहवाल तयार करण्यात आला असल्याचा आरोप अदानी यांनी केला आहे. ...

शेअर बाजाराच्या घसरणीचा अदानी, अंबानी, जिंदाल यांना मोठा फटका, झालं अब्जावधींचं नुकसान - Marathi News | Adani Ambani Jindal were hit hard by the fall of the stock market they lost billions lost positions in billionaire list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या घसरणीचा अदानी, अंबानी, जिंदाल यांना मोठा फटका, झालं अब्जावधींचं नुकसान

देशांतर्गत शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे मंगळवारी जगभरातील अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक नुकसान अदानी आणि अंबानींना सहन करावं लागलं. ...

Adani Shares : अदानींचा 'हा' शेअर आताही ७४ टक्के स्वस्त; पॉवर आणि पोर्ट्सनं केली कमाल - Marathi News | Adani Shares total gas share of Adani is still 74 percent cheaper adani Power and adani ports maxed out huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींचा 'हा' शेअर आताही ७४ टक्के स्वस्त; पॉवर आणि पोर्ट्सनं केली कमाल

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सना मोठा झटका बसला होता. ...

नववर्षात इलॉन मस्क यांच्यावर लक्ष्मीची कृपा; एकाच दिवसात कमावले तब्बल 15 अब्ज डॉलर्स... - Marathi News | Elon Musk Made 14.8 Billion Dollar In Single Day, Know Other billionaires wealth Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नववर्षात इलॉन मस्क यांच्यावर लक्ष्मीची कृपा; एकाच दिवसात कमावले तब्बल 15 अब्ज डॉलर्स...

अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत किती वाढ झाली? जाणून घ्या... ...