लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
अदानींचा जवळचा 'पाहुणा'च SEBI च्या समितीवर, खासदाराने उपस्थित केला प्रश्न - Marathi News | A close guest of Gautam Adani on SEBI's committee, the MP Mahua moitra raised the question | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींचा जवळचा 'पाहुणा'च SEBI च्या समितीवर, खासदाराने उपस्थित केला प्रश्न

उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्ती निम्म्यावर आली आहे ...

गोल्डमॅन सॅक्स, जेपी मॉर्गनला दिसली Adani समूहात कमाईची संधी, ट्रेडिंग क्लायंट्सला दिला हा सल्ला - Marathi News | Goldman Sachs JP Morgan see revenue opportunity in Adani Group advises trading clients adani ports adani enterprises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्डमॅन सॅक्स, जेपी मॉर्गनला दिसली Adani समूहात कमाईची संधी, ट्रेडिंग क्लायंट्सला दिला हा सल्ला

गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक आणि जेपी मॉर्गन अँड चेज कंपनीला अदानी समूहाच्या काही असेट्समध्ये काही कमाईच्या संधी दिसून येत आहेत. ...

Adani Group Nirmala Sitharaman : “एसबीआय आणि एलआयसीचं..,” अदानी समूह प्रकरणात निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Adani Group Nirmala Sitharaman first reaction to the Adani Group shares loss lic sbi bank loan investment gautam adani stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“एसबीआय आणि एलआयसीचं..,” अदानी समूह प्रकरणात निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या घसरणीदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

"आमचं काही घेणं-देणं नाही...;" अदानी ग्रुपवरील संकटावर मोदी सरकार स्पष्टच बोललं - Marathi News | Big fall in Adani Group's shares in the stock market, Modi government also spoke clearly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आमचं काही घेणं-देणं नाही...;" अदानी ग्रुपवरील संकटावर मोदी सरकार स्पष्टच बोललं

...याचा अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्तीही निम्म्यावर आली आहे. ...

फक्त अदानीच नाही, जगातील 'या' श्रीमंतांचीही संपत्ती झपाट्याने कमी झाली - Marathi News | hindenburg report gautam adani networth adani stocks super rich wealth fall billionaire list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त अदानीच नाही, जगातील 'या' श्रीमंतांचीही संपत्ती झपाट्याने कमी झाली

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यापूर्वी उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. ...

Adani समूहासाठी खूशखबर; जगातील ‘या’ मोठ्या रेटिंग एजन्सीनं दाखवला भरवसा - Marathi News | Good news for Adani Group Trust shown by fitch world s largest rating agency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani समूहासाठी खूशखबर; जगातील ‘या’ मोठ्या रेटिंग एजन्सीनं दाखवला भरवसा

Adani Group : गुंतवणूकदार-भांडवल आणि संकटाच्या परिणामांवर केलं मोठं वक्तव्य. ...

Budget Session 2023: अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग - Marathi News | Budget Session 2023: Preparing to encircle BJP over Adani-Hindenburg matter; Emergency meeting of opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग

Budget Session 2023: अदानी समुहाविरोधात हिंडेनबर्ग रिपोर्टमधील आरोपांच्या चौकशीची मागणी विरोधक करत आहेत. ...

Adani Group Shares : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप, अवघ्या ४५ मिनिटांत कंपन्यांचं मूल्य २० टक्क्यांनी घसरलं - Marathi News | Adani Group Shares huge loss Adani Group shares value of companies fell by 20 percent in just 45 minutes Gautam Adani Jo Johnson Boris Johnson america | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप, अवघ्या ४५ मिनिटांत कंपन्यांचं मूल्य २० टक्क्यांनी घसरलं

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. ...