लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
गौतम अदानी पुन्हा बनले भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी यांना टाकले मागे - Marathi News | Gautam Adani again becomes India's richest man, surpassing Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी पुन्हा बनले भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी यांना टाकले मागे

अदानी समूहाच्या समभागांत जबरदस्त तेजी आल्यामुळे अदानी हे श्रीमंतांच्या जागतिक यादीत १२व्या स्थानी आले आहेत. अंबानी हे १३व्या स्थानी आहेत.  ...

गौतम अदानींना अच्छे दिन, चार दिवसांत संपत्तीत ₹११,०७,४२,८४,९०,००० ची वाढ, अंबानींनाही टाकलं मागे - Marathi News | adani group Gautam Adani wealth rs 1107428490000 increase in four days surpassing even reliance mukesh ambani Ambani asia richest person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना अच्छे दिन, चार दिवसांत संपत्तीत ₹११,०७,४२,८४,९०,००० ची वाढ, अंबानींनाही टाकलं मागे

वर्ष बदललं तसं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचं नशीबही बदलल्याचं दिसतंय. ...

अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली - Marathi News | Court's Refusal to Intervene in Adani Case; A request for an inquiry by the CBI was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली

याप्रकरणी दाखल झालेल्या अनेक याचिकांवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...

हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहाला मोठा दिलासा! कोर्टाच्या निर्णयावर गौतम अदानींचे ट्विट, म्हणाले.... - Marathi News | Big relief for Adani group in Hindenburg case Gautam Adani's tweet on the court's decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहाला मोठा दिलासा! कोर्टाच्या निर्णयावर गौतम अदानींचे ट्विट, म्हणाले....

हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अदानी समूहाला दिलासा दिला आहे. ...

एकीकडे धारावी प्रकल्पावरुन शिवसेनेचा विरोध अन् अदानींनी घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | On one side Shiv Sena opposition and Gautam Adani met Sharad Pawar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे धारावी प्रकल्पावरुन शिवसेनेचा विरोध अन् अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली ...

अंबानी यांची आयुष्यभराची जेवढी कमाई, त्याहून अधिक संपत्ती इलॉन मस्क यांनी केवळ एका वर्षात कमावली! - Marathi News | Ambani's lifetime earnings, Elon Musk earned more wealth in just one year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी यांची आयुष्यभराची जेवढी कमाई, त्याहून अधिक संपत्ती इलॉन मस्क यांनी केवळ एका वर्षात कमावली!

इलॉन मस्क यांनी या वर्षात आतापर्यंत 97.8 अब्ज डॉलर कमावले आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 235 अब्ज डॉलर एवढी आहे. ...

Adani Group : गौतम अदानी आणखी एक कंपनी खरेदी करणार, ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत - Marathi News | Adani Group Gautam Adani will buy another company invest 3000 crores Adani Energy Solutions Halvad Transmission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी आणखी एक कंपनी खरेदी करणार, ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत

दिग्गज उद्योजक गौतम अदानी आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत. ...

'त्या' कामासाठी शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं कौतुक केलं; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Sharad Pawar praises Gautam Adani for extending financial help to set up technology centre in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' कामासाठी शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं कौतुक केलं; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. ...