अभिनेत्री गौरी नलावडेने स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर तिने कान्हा, फ्रेंड्स व फॅमिटी कट्टा या चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. आता ती सूर राहू दे या मालिकेत वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
सूर राहू दे या मालिकेतील आरोहीच्या व्यक्तिरेखेतून गौरीने तीन वर्षांनी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. आरोही ही भावनिक आणि संवेदनशील तर आहेच. पण ती एक उत्तम सुगरण देखील आहे. ...
'सूर राहू दे' या मालिकेत गौरी एक साध्या-सरळ भावनिक असलेल्या आरोहीच्या भूमिकेत दिसतेय तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. ...