लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरी खान

गौरी खान

Gauri khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्याची ती पत्नी आहे. गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच शानदार निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे. 
Read More
Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!! - Marathi News | shah rukh khan son aryan khan announces his debut in bollywood first script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!!

Shah Rukh Khan son Aryan Khan Post: आर्यनला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण आर्यनला ‘हिरो’ होण्यात नाही तर ‘पडद्यामागचा हिरो’ होण्यात इंटरेस्ट आहे आणि आता प्रतीक्षा संपलीये. ...

शाहरुखने बंगल्याची नेमप्लेट का बदलली?, गौरीनं सांगितलं पॉझिटीव्ह कारण - Marathi News | Nameplate of Shahrukh khan's bungalow changed of mannat, Gauri said positive reason and diomond | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखने बंगल्याची नेमप्लेट का बदलली?, गौरीनं सांगितलं पॉझिटीव्ह कारण

शाहरुखची पत्नी गौरी खान हिनेही मन्नत बंगल्याबाहेर उभे राहून पोज दिली आहे. गौरीचा मन्नत बाहेरील फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून नेटीझन्से भन्नाट कमेंट दिल्या आहेत. ...

पत्नी गौरी आणि मुलांसह आलिशान घरात राहतो किंगखान; पाहा शाहरुख खानच्या मन्नतचे Inside photos - Marathi News | Shahrukh lives with his family in a 200 crores bunglow mannat see the inside pictures of the house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पत्नी गौरी आणि मुलांसह आलिशान घरात राहतो किंगखान; पाहा शाहरुख खानच्या मन्नतचे Inside photos

6 हजार स्क्वेअर फूटांचा विस्तीर्ण जागेवर बांधण्यात आलेल्या बंगल्याचे इंटेरिअर करायला गौरी खानला तब्बल ४ वर्षे लागली. ...

Suhana Khan Saree Look: सुहाना खानला Diwali Party मध्ये साडीत पाहून शाहरूख, गौरीने केल्या खास कमेंट्स - Marathi News | Suhana Khan Saree Look in Diwali Party Father Shahrukh Khan Mother Gauri Khan share comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुहाना खानला दिवाळीच्या पार्टीत साडीत पाहून शाहरूख, गौरीने केली खास कमेंट

तुम्ही पाहिलात का सुहानाचा 'साडी लूक' ...

Video: कबीर खान, मनीष मल्होत्रानंतर गौरी खान करतेय जॅकलिन फर्नांडिसचं घर डिझाईन - Marathi News | Jacqueline Fernandez getting Gauri Khan to design the house see the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कबीर खान, मनीष मल्होत्रानंतर गौरी खान करतेय जॅकलिन फर्नांडिसचं घर डिझाईन

कबीर खान, मनीष मल्होत्रानंतर आता गौरी खान जॅकलिनचं घर डिझाईन करतेय. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ...

Koffee With Karan 7: "हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण..."; गौरी खानचा आर्यनला सल्ला - Marathi News | Koffee With Karan 7 Date as many girls as you want but Gauri Khans advice to Aryan khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 7: "हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण..."; गौरी खानचा आर्यनला सल्ला

Koffee With Karan Season 7: बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी मुलाखतीच्या कार्यक्रमाचं सध्या सातवं सीझन सुरू आहे. ...

शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर पत्नी गौरीने दिली अशी रिअ‍ॅक्शन, म्हणाली - ओह गॉड! - Marathi News | Wife Gauri's reaction to Shah Rukh Khan's shirtless photo said - Oh God! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर पत्नी गौरीने दिली अशी रिअ‍ॅक्शन, म्हणाली - ओह गॉड!

Shah Rukh Khan: शाहरुख खानने नुकताच शर्टलेस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

PHOTOS: दिल्लीमध्येही आहे किंग खानचं आलिशान घर; मन्नतप्रमाणेच सजवलाय घरातील एक-एक कोपरा - Marathi News | Actor Shahrukh Khan delhi house inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: दिल्लीमध्येही आहे किंग खानचं आलिशान घर; मन्नतप्रमाणेच सजवलाय घरातील एक-एक कोपरा

Shahrukh khan delhi house: शाहरुखच्या दिल्लीतील घरात प्रत्येक रुम मोठी प्रशस्त असल्याचं पाहायला मिळतं. ...