लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरी खान

गौरी खान

Gauri khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्याची ती पत्नी आहे. गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच शानदार निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे. 
Read More
गौरी खानने लेक सुहानाला इंटरव्ह्यू देण्यापासून थांबवलं?, ट्रोलर्सना अनुष्काने चांगलंच सुनावलं - Marathi News | Anusha dandekar replied to the trollers gauri khan seemingly refused suhana interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानने लेक सुहानाला इंटरव्ह्यू देण्यापासून थांबवलं?, ट्रोलर्सना अनुष्काने चांगलंच सुनावलं

गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून असं वाटतंय गौरी सुहानाला अनुष्काला इंटरव्ह्यू देण्यापासून थांबवते आहे. ...

Shahrukh Gauri: काय सांगता? अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरूख गौरीवर चिडला? ‘तो’ VIDEO व्हायरल - Marathi News | shah rukh khan and gauri khan fighting at nmacc AMBANI event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरूख गौरीवर चिडला? ‘तो’ VIDEO व्हायरल

Shahrukh Khan-Gauri Khan: अंबानी कुटुंबाच्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. साहजिकच या सोहळ्याची बरीच चर्चा झाली. या सोहळ्यातील एक ना अनेक इनसाईड व्हिडीओ आता बाहेर येत आहेत आणि ...

Gauri Khan : खान्स का पॉवर...! गौरी खानने शेअर केला क्लासी फॅमिली फोटो, चाहत्यांना दिली गुडन्यूज - Marathi News | Gauri Khan shares family photo with Shah Rukh Khan, children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खान्स का पॉवर...! गौरी खानने शेअर केला क्लासी फॅमिली फोटो, चाहत्यांना दिली गुडन्यूज

Shah Rukh Khan, Gauri Khan : अलीकडे रिलीज झालेल्या शाहरूखच्या पठाण या सिनेमानं जगभर रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण सध्या चर्चा शाहरूखची नाही तर त्याची बेटर हाफ गौरी खानची आहे... ...

लेडी लव्ह गौरी खानला घेऊन प्रचंड पझेसिव्ह होतो बॉलिवूडचा 'पठाण', शाहरुखने केला होता खुलासा, म्हणाला-माझी पत्नी..... - Marathi News | Shah rukh khan was extremely possessive for wife gauri khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेडी लव्ह गौरी खानला घेऊन प्रचंड पझेसिव्ह होतो बॉलिवूडचा 'पठाण', शाहरुखने केला होता खुलासा, म्हणाला-माझी पत्नी.....

शाहरुख गौरीला घेऊन पझेसिव्ह होता, म्हणून गौरीने त्याला सोडून दिले होते. ...

शाहरूखने १३ कोटींना घेतला होता 'मन्नत'; आता त्याची किंमत किती झालीय माहितीये? - Marathi News | bollywood actor shahrukh khan luxurious house mannat know about its price | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखने १३ कोटींना घेतला होता 'मन्नत'; आता त्याची किंमत किती झालीय माहितीये?

Shahrukh khan house mannat: ६ मजले असलेल्या या बंगल्यामध्ये अनेक खोल्या, एक अवॉर्ड रुम, एक मुव्ही थिएटर, जीम आणि ,स्विमिंग पूल आहे. ...

Gauri Khan: शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत, अजामीनपत्र वॉरंट जारी, समोर आलं असं कारण    - Marathi News | Shah Rukh Khan's wife Gauri Khan in trouble, bail warrant issued, the reason that came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत, अजामीनपत्र वॉरंट जारी, समोर आलं असं कारण   

Gauri Khan: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...

शाहरुखची लेक सुहाना करते मिनिमल मेकअप, फॅशनेबल नाही तर कंफर्टेबल कपड्यांचा तिचा खास चॉईस - Marathi News | Suhana Khan's winter goals with a charming smile and a cozy jacket | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शाहरुखची लेक सुहाना करते मिनिमल मेकअप, फॅशनेबल नाही तर कंफर्टेबल कपड्यांचा तिचा खास चॉईस

Suhana Khan's winter goals with a charming smile and a cozy jacket सुहाना खान आपली आई गौरी खानवर गेली आहे, सिंपल लुकमध्ये देखील ती मनमोहक दिसते. ...

बॉलिवूडच्या बादशाहने पत्नी गौरीला ३४ वर्षांपूर्वी दिलं होतं खास गिफ्ट, पहिल्या 'व्हॅलेंटाईन डे'ची आठवण - Marathi News | shahrukh khan gave his wife Gauri a special gift 34 years ago remembers first valentines day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या बादशाहने पत्नी गौरीला ३४ वर्षांपूर्वी दिलं होतं खास गिफ्ट

गेल्या ३४ वर्षांपासून दोघेही सोबत आहेत आणि आजही त्यांचं एकमेकांवर तितकंच प्रेम आहे. ...