शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : रोपांना फुलंच येत नाहीत, पानं पिवळी पडतात? 'या' पद्धतीने बेकिंग सोडा वापरा- रोपं होतील हिरवीगार

सखी : गुलाबाचं रोप वाढलं उंच पण फुलंच येत नाहीत? ७ टिप्स-गुलाबांनी वाकून जाईल कुंडीतलं रोप

सखी : कढीपत्त्याचे रोप वाढेल भरभर, येतील हिरवीगार पानं- हिवाळ्यात फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

सखी : छोट्याशा कुंडीत 'असं' लावा कोरफडीचं रोप, ४ टिप्स- रोप पिवळं पडणार नाही, कोरफड होईल जाडजूड, गर भरपूर

सखी : गुलाबाची पानं पिवळी होतात-फुलंच येत नाही? १ खास ट्रिक, लालबुंद गुलाबांनी बहरेल रोप

सखी : छोट्या- मोठ्या आजारांवर अतिशय गुणकारी ठरणारी ५ औषधी रोपं! बाल्कनीतल्या छोट्या कुंडीतही छान फुलतील..

सखी : थंडीतही तुळस राहील हिरवीगार, टवटवीत! कुंडीजवळ करा हे '८' घरगुती उपाय, रोपटे सुकणार नाही...

सखी : दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा त्रास, प्रदूषण वाढते? बाल्कनीत आजच लावा ८ रोपं - प्रदूषण टळेल, वातावरण हवेशीर...

सखी : घर प्रसन्न आणि पॉझिटिव्ह ठेवणारा मनीप्लांट वाढेल भरभर-४ टिप्स, पिवळी पानं गायब-वेल दिसेल हिरवीगार

सखी : भुईमुगाच्या शेंगाची टरफलं कुंडीत टाकताच होईल कमाल! रोपांना मिळतील अनेक फायदे - मस्त उपाय...