घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Homemade Fertilizer : रोपांसाठी कित्येक वेगवेगळे प्रकारचे खत बाजारात मिळतात. पण त्या खतांएवढेच काही पौष्टिक पदार्थ आपल्या घरातही असतात. त्या पदार्थांचा योग्य उपयोग करून आपण रोपांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं NPK खत घरीच तयार करू शकतो. ...
care tips for plants, Learn the language of trees! The leaves tell you what they want - see how to recognize the signs : झाडाची पाने सांगतील झाडाला काय आजार झाला आहे. फक्त ओळखायला शिकून घ्या. ...