घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips: दारं खिडक्या बंद केल्या आणि घर स्वछ ठेवलं म्हणजे घरात प्रदूषणाचा धोका नसतो असं नाही. वातावरणातील घातक वायूचं अस्तित्त्व घरातही असतं. हे अस्तित्त्व घालवण्यासाठी 6 इनडोअर प्लाण्टस करतात मदत. ...
Health benefits of gardening: आपण विचारही करत नाही, एवढा फायदा आपल्याला बाग काम करून मिळत असतो... म्हणूनच तर एकदा रमून बघा तुमच्या बाल्कनीतल्या (balcony) त्या हिरवाईच्या दुनियेत !! ...
Gardening Tips: घरातले अनेक उरलेले पदार्थ तुमच्या बागेतल्या (balcony) झाडांसाठी उत्तम टॉनिक ठरू शकतात. म्हणूनच हे पदार्थ फेकून देऊ नका. या पदार्थांचा तुमच्या बागेतल्या झाडांसाठी (plants growth) 'असा' वापर करा... ...
छोट्या जागेतही खूप छान गार्डनिंग (terrace gardening) करता येते. अगदी कुंडीतही (planters) झाडे जोमाने वाढतात. फक्त त्यासाठी कुंडीचा आकार, झाडांना घालायचं खत, पाणी आणि ऊन यांचं गणित जमलं पाहिजे... ...