घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips For Getting More Flower: उन्हाळ्यातही तुमची बाग टवटवीत, सुगंधी फुलांनी सजवून टाकायची असेल तर रोपांना एक खास पाणी द्या... रोपांना येतील फुलंच फुलं.... ...
How To Grow Pudina Or Mint: पुदिना कुंडीमध्ये लावणं आणि तो वाढवणं अतिशय सोपं आहे. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया.... (gardening tips for growing pudina) ...
Gardening Tips For kadipatta or Curry Plant: कडिपत्त्याचं रोप नुसतंच उंच होत असेल आणि त्यावर पानांपेक्षा जास्त काड्याच दिसत असतील तर कडिपत्त्याला पुन्हा एकदा चांगला बहर येण्यासाठी काही सोपे उपाय करून पाहा... (How to make curry plant bushy?) ...