लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
पावसाळ्यात कुंडीत भाज्या लावायच्या, पण बी नेमकं कसं पेराल? बिया नेमक्या रुजण्यासाठी १० गोष्टी विसरु नका.. - Marathi News | What are the steps in sowing seeds? How do you plant seeds in rainy season at home? How to sow seeds in pots? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात कुंडीत भाज्या लावायच्या, पण बी नेमकं कसं पेराल? बिया नेमक्या रुजण्यासाठी १० गोष्टी विसरु नका..

कुंडीतही हौशीने भाजीपाला पेरता येतो, पण त्यासाठी काही तंत्र शिकून घेणं उत्तम. ...

Gardening Tips: घराच्या बागेत ड्रॅगन फ्रुट पिकविण्याच्या १० टिप्स, जाणून घ्या - Marathi News | Gardening Tips: Step-by-Step Guide to Growing Dragon Fruit in Your Home Garden | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gardening Tips: घराच्या बागेत ड्रॅगन फ्रुट पिकविण्याच्या १० टिप्स, जाणून घ्या

Dragon Fruit Gardening: Essential Tips for Home Cultivation: घरच्या बागेत ड्रॅगन फळ कसे पिकवावे? या आहेत काही टीप्स आणि ट्रिक्स. ...

मोगऱ्याचं रोपं लावलंय पण फुलं नाही? मातीत 'हा' पदार्थ मिसळा; १० दिवसांत फुलांनी बहरेल रोप - Marathi News | Hacks To Get More Flowers In Mogra Plant : How To Get Lots Of Flowers On Mogra Jasmine Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगऱ्याचं रोपं लावलंय पण फुलं नाही? मातीत 'हा' पदार्थ मिसळा; १० दिवसांत फुलांनी बहरेल रोप

Hacks To Get More Flowers In Mogra Plant : फुलं  चांगली फुलण्यासाठी  कटींग ही प्रक्रिया फार महत्वाची आहे.   ...

जास्वंदाचं रोपं लावलं पण फुलंच नाही? मातीत ‘ही’ एक खास आणि मोफत गोष्ट मिसळा, फुलचं फुलं येतील - Marathi News | Secret Tonic You Will Get More Hibiscus In Plant Flowers Follow These Gardening Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाचं रोपं लावलं पण फुलंच नाही? मातीत ‘ही’ एक खास आणि मोफत गोष्ट मिसळा, फुलचं फुलं येतील

Secret Tonic You Will Get More Hibiscus In Plant : जास्वंदाची फुलं हिवाळा सुरू होण्याच्या आधीच फुलून येतात. पण वर्षभर फुलं येतातच असं नाही. रोपांची ग्रोथ एकदम कमी होते आणि फुलं येणं बंद होतं. ...

नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप कुंडीत लावताच सुकतं? बघा कुंडीत रोप लावण्याची योग्य पद्धत - Marathi News | 3 important gardening tips for beginners for plantation, how to plant properly in a pot? 3 important tips for the fast growth of new plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप कुंडीत लावताच सुकतं? बघा कुंडीत रोप लावण्याची योग्य पद्धत

3 Important Tips For The Fast Growth Of New Plant: आपली बाग हिरवीगार करण्यासाठी आता मस्त दिवस आहेत... त्यामुळेच नर्सरीतून आणलेलं रोप कशा पद्धतीने आपल्या बागेत लावायचं ते पाहा. ...

झाडाची वाढ खुंटली-पानं फुलं गळतात? कुंडीतल्या मातीत करा 'या' भाजीच्या सालांचा वापर; झाड बहरेल.. - Marathi News | How do you use potato peels as fertilizer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडाची वाढ खुंटली-पानं फुलं गळतात? कुंडीतल्या मातीत करा 'या' भाजीच्या सालांचा वापर; झाड बहरेल..

How do you use potato peels as fertilizer? : बटाट्याची साल फेकून देण्यापूर्वी याचा वापर झाडांवर करून पाहा... ...

पाऊस जवळ आला, कुंडी भरली का? कुंडी भरताना लक्षात ठेवा १० गोष्टी- बागकामाची पहिली पायरी - Marathi News | Monsoon special gardening : how to fill up the plant box? monsoon gardening tips . writes anjana Dewasthale. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाऊस जवळ आला, कुंडी भरली का? कुंडी भरताना लक्षात ठेवा १० गोष्टी- बागकामाची पहिली पायरी

यशस्वी बाकामाची गुरुकिल्ली म्हणजे व्यवस्थित भरलेली कुंडी, ती कशी भरायची? - मान्सून बागकाम- भाग १ : monsoon gardening ...

बेडरुममध्ये ठेवा कोरफड, शांत झोप येण्यासह मिळेल भरपूर ऑक्सिजन, ४ फायदे-घरात वाटेल फ्रेश - Marathi News | Keep multi-purpose aloe vera in your bedroom for 4 amazing benefits including a restful sleep, benefits of korfad in marathi, unknown facts about aloe vera plant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बेडरुममध्ये ठेवा कोरफड, शांत झोप येण्यासह मिळेल भरपूर ऑक्सिजन, ४ फायदे-घरात वाटेल फ्रेश