घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How To Take Care Of Tomato Plant: कुंडीमध्ये लावलेल्या टोमॅटोच्या रोपाची पुढील पद्धतीने काळजी घ्या, जेणेकरून त्याला भरपूर टोमॅटो येतील.. (gardening tips for tomato plant) ...
How To Grow Coriander Plant At Home : Best way to grow coriander At Home : How To Grow Coriander In Summer Season At Home : कोथिंबीरीचे देटही फायदेशीर! भन्नाट ट्रिक - देटालाही येईल हिरवीगार कोथिंबीर... ...
Coconut Coir For Money Plant Growth : How to Use Coco Coir for Money Plant Planting : How to use coconut coir hair for money plant : मनी प्लांट हिरवीगार होऊन, चांगली वाढावी यासाठी नारळाच्या शेंड्या ठरतील फायदेशीर... ...
How to save potted plants in summer: Summer plant care tips for balcony gardens: स्वयंपाकघरातील काही पदार्थ कुंडीत घातल्यास रोपांना नैसर्गिक पद्धतीने खत मिळेल. तसेच रोप वाढण्यास मदत होईल. ...
Best Fertilizer For Kadipatta Plant: कडिपत्त्याचं रोप अजिबातच वाढत नसेल तर त्यासाठी काय करावं यासाठी अगदी साध्या सोप्या २ गोष्टी..(home hacks for the fast growth of curry leaves plant) ...