घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips About Yellow Leaves Of Plants: रोपांची पानं पिवळी पडून सुकायला लागली असतील तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा..(why leaves of the plants turn yellow?) ...
6 Plants that Keep Pigeons Out of Your Balcony : How to Get Rid of Pigeons : How to get rid of pigeons on your balcony or patio : Home Remedies to Get Rid of Pigeons Naturally : No more Pigeons 6 plants tricks to keep them off your balcony naturally ...
Best fertilizer for Mogra plant: Mogra plant care in changing weather: उन्हाळ्याचा दिवस म्हणजे मोगऱ्याला बहर येण्याचे दिवस असतात जर अजूनही रोपाला बहर आला नसेल तर या सोप्या ट्रिक्स करुन पाहा. ...
Home Hacks For Getting Maximum Flowers From Jaswand: जास्वंदाला फुलंच येत नसतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(gardening tips for jaswand or hibiscus plant) ...
How To Make Soil Mix For Tulasi Plant: तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी तिच्या कुंडीतली माती कशी आहे हे बघणं खूप गरजेचं आहे.(gardening tips for tulsi or basil plant) ...
Hibiscus not flowering? 4 solutions, Hibiscus plant will bloom with gorgeous flowers in 10 days : जास्वंदीला येतील भरपूर फुले. पाहा काय उपाय कराल. झाड कधीच रिकामे दिसणार नाही. ...