मागील अकरा महिन्यांमध्ये महानगरपालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक विकासकामांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ...
शहरातील कचरा प्रश्नात राज्य शासनाने यापूर्वीच लक्ष घातले असून, कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ९० मेट्रिक टन क्षमतेच्या ९ मशीन खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेण्यात आला. ...
संतोष हिरेमठ । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेला घनकचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट ... ...
शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
शहरातील साचलेल्या कचर्यातून दुर्गंधी येऊ नये, तसेच कम्पोस्टिंगसाठी लागणारे रसायन खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी रात्री १० वा. संपलेल्या बैठकीत दिले. ...
नारेगाव-मांडकी येथे कचरा टाकण्यास कायम बंदी करणार्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ...