लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न

Garbage disposal issue, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात कचरा संकलनात घोळ, सीसीटीव्हीने केला उघड; 'रेड्डी'ला २९ लाख दंड - Marathi News | fraud in garbage collection in Chhatrapati Sambhajinagar, CCTV revealed; 29 lakh fine to Reddy company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात कचरा संकलनात घोळ, सीसीटीव्हीने केला उघड; 'रेड्डी'ला २९ लाख दंड

कचरा संकलनात अपयश; कंपनीला शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन करणे आजपर्यंत जमले नाही. ...

विसापुरात अस्वच्छतेचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, घंटागाडी केव्हा येणार? - Marathi News | heaps of garbage in Visapur? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विसापुरात अस्वच्छतेचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, घंटागाडी केव्हा येणार?

नागरिकांचा सवाल : नगरसेवक नाही, तक्रार करायची कुणाकडे? ...

प्रचारात कचरा प्रक्रिया केंद्राचा मुद्दा; मतदारांना धूर, दुर्गंधीतून मुक्ती देण्याचा शब्द - Marathi News | Issue of Waste Treatment Center in Election Campaign; A word to relieve the suffering of smoke, stench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रचारात कचरा प्रक्रिया केंद्राचा मुद्दा; मतदारांना धूर, दुर्गंधीतून मुक्ती देण्याचा शब्द

छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथील केंद्र टार्गेटवर ...

वैद्यकीय कचरा उचलणाऱ्या नापास कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘ग्रेस’ मार्क! - Marathi News | The pollution control board's 'grace' mark to the failed company that collects medical waste! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैद्यकीय कचरा उचलणाऱ्या नापास कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘ग्रेस’ मार्क!

जिल्हा प्रशासन, महापालिका अवाक् ; प्रदूषण मंडळ आरोपीच्या पिंजऱ्यात ...

मुंबईकरांच्या खिशावर आता येणार कचऱ्याचा भार; कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे - Marathi News | in mumbai the burden of garbage will now come on the pockets of citizens garbage collection fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या खिशावर आता येणार कचऱ्याचा भार; कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे

मुंबईकरांना लवकरच कचरा उचलण्याचेही पैसे महापालिकेला मोजावे लागणार आहेत. ...

शासकीय कार्यालयांमध्ये घाण दिसल्यास १० हजार रुपयांचा दंड; मनपा करणार कारवाई - Marathi News | Fine of 10 thousand rupees if dirt is found in government offices; Decision of Police, Municipality and District Administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय कार्यालयांमध्ये घाण दिसल्यास १० हजार रुपयांचा दंड; मनपा करणार कारवाई

महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिसांचा संयुक्त निर्णय ...

असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार - Marathi News | a waste free pollution free and dynamic mumbai will be realized this is the new vision of mumbai said bmc commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार

आयुक्तांनी गुरुवारी विविध योजनांचा आढावा घेताना त्याची कामे कोणत्या टप्प्यावर आहेत, योजना कधी पूर्ण होतील, त्यामुळे काय फायदा होईल, याचा लेखाजोखा मांडला.  ...

अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; ५३ हजार नागरिकांकडून केले दीड कोटी वसूल  - Marathi News | in mumbai municipality slaps litterers cleanup marshals recovered 1.5 crores from 53 thousand citizens  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; ५३ हजार नागरिकांकडून केले दीड कोटी वसूल 

मुंबईतील २४ वॉर्डांमध्ये  एप्रिलपासून ८५८ मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. ...