लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न, मराठी बातम्या

Garbage disposal issue, Latest Marathi News

World Environment Day 2025 : आपलं घर ‘कचरा डेपो’ बनत आहे, बघा घरात किती धोकादायक कचरा आहे! - Marathi News | World Environment Day 2025: Our home is becoming a 'dustbin of waste', look how much hazardous waste is in the house! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Environment Day 2025 : आपलं घर ‘कचरा डेपो’ बनत आहे, बघा घरात किती धोकादायक कचरा आहे!

World Environment Day 2025 : आपणच जर पर्यावरणाला घातक कचरा तयार करतोय तर परिणामही आपणच भोगणार! ...

माजलगावमध्ये प्रक्रियेऐवजी डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Instead of processing, garbage from the municipal dumping ground in Majalgaon was burned; Health of villagers at risk | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावमध्ये प्रक्रियेऐवजी डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

माजलगाव नगरपालिकेने शहरातील कचरा टाकण्यासाठी केसापुरी येथे डम्पिंग ग्राउंड केले आहे. ...

धक्कादायक! पुण्याजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक, मानवी अवयवांच्या ११ बरण्या - Marathi News | Shocking Dead infant 11 jars of human organs found in garbage dump near Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्याजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक, मानवी अवयवांच्या ११ बरण्या

अवयवांच्या बरण्या कचऱ्यात टाकणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला अभय मिळत असल्याची चर्चा ...

शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी टाकला ठामपा मुख्यालयासमोर कचरा - Marathi News | Sharad Pawar group's city president throws garbage in front of the Shakhapa headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी टाकला ठामपा मुख्यालयासमोर कचरा

ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी पी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. ...

नारेगाव येथील ४० वर्षांपासून पडून ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया, आणखी ७ मे. टन बाकी - Marathi News | At Naregaon in Chhatrapati Sambhajinagar, the processing of 10 lakh metric tonnes of waste, lying for 40 years, is underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारेगाव येथील ४० वर्षांपासून पडून ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया, आणखी ७ मे. टन बाकी

छत्रपती संभाजीनगरात नारेगाव येथे दहा लाख मेट्रिक टन तर चिकलठाणा, हर्सूल व पडेगाव येथे किमान पाच लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे ...

आता वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया; ‘बायोटेक’ने केला दोन महिन्यांत कायापालट - Marathi News | Scientific treatment of medical waste now; 'Biotech' made a transformation in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया; ‘बायोटेक’ने केला दोन महिन्यांत कायापालट

गेवराई तांडा येथे मनपाच्या या प्रकल्पात आता शास्त्रोक्त पद्धतीने वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. ...

मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागणार! विधी विभागाचा सकारात्मक अभिप्राय - Marathi News | mumbai municipal corporation to impose garbage collection tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागणार! विधी विभागाचा सकारात्मक अभिप्राय

मुंबईत कचरा संकलन कर लागू करण्याबाबत महापालिकेच्या विधि विभागाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे. ...

कचऱ्यावरील करातून मुंबई मनपाला मिळणार ६७५ कोटी, पण कायद्यात करावा लागेल बदल - Marathi News | Mumbai Municipal Corporation will get Rs 675 crore from waste tax but the law will have to be changed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्यावरील करातून मुंबई मनपाला मिळणार ६७५ कोटी, पण कायद्यात करावा लागेल बदल

महापालिकेने महसूल वाढवण्यासाठी कचरा संकलनावर कर आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यातून दरवर्षी सुमारे ६७५ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा ...