Accident Ratnagirinews- गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना निवळी - गणपतीपुळे मार्गावरील तरवळ फाटा येथे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. धनाजी शिवकुमार तेवरे (३५, पेठ वडग ...
Ganpatipule Mandir, Ratnagiri, Coronavirus Unlock गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सोमवार, दिनांक १६ रोजी येथील स्थानिक ग्रामस्थांसह हजारो पर्यटकांनी श्री दर्शनाची पर्वणी साधत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन यांनी विशे ...
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात कोकणातील फळांचा राजा हापूस आंब्याची आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली. ...
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंगळवार दि. १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नैमितिक विधी सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. ...
कोरोना विषाणूचा पर्यटनाला फटका बसला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्याही यामुळे रोडावली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे. ...
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूर्व नियोजनाची बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या हॉलमध्ये रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या अंगारकी चतुर्थीजवळ संबंध असणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाला या दिवशी सतर्क राहण्याचा आदेश देण् ...