काही वर्षांपूर्वी चिंचेच्या झाडाखाली गणपतीची दगडी मुर्ती होती. शरद देवघरे यांनी तेथे मंदिर बांधून दिले. मात्र काही वर्षांनी चिंचेच्या झाडावरच गणपतीच्या आकाराची फांदी उगवली. एका मोठ्या फांदीची उपफांदी हुबेहुब गणपती बाप्पांच्या सोंडेसमान दिसत असल्याचे ...
रत्नागिरी येथील खालची आळी मित्रमंडळाच्या मार्गशीर्ष गणेशोत्सवाला ३० नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष गणेशोत्सव साजरा करणारे हे एकमेव सार्वजनिक मंडळ असल्याचे सांगितले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आय ...
मंगळवारी अंगारिका चतुर्थी असल्याने राजूरेश्वराच्या दर्शनाला मोठे महत्व भाविकांमध्ये फार पूर्वीपासून आहे. आपल्या दैवताच्या दर्शनासाठी हजारो भाविक हे जालन्यातून पायीवारी करतात ...