मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Angarak Sankashta Chaturthi 2026: ६ जानेवारी रोजी २०२६ मधील पहिली संकष्टी आहे आणि तीदेखील अंगारक योगाची, या दिवसापासून पुढील १७ दिवस पुढील उपासना करा आणि लाभ मिळवा! ...
Ganesh Chaturthi 2026 Ganeshotsav Date: नवीन वर्ष सुरू झाले की, पहिल्यांदा यंदा गणपती कधी आहे? किती दिवस गणेशोत्सव आहे? हे पाहिले जाते. सविस्तर जाणून घ्या... ...
Vinayak Chaturthi And Sankashti Chaturthi in 2026 Date List: जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या संपूर्ण वर्षात विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी तिथी कधी येणार आहेत? सविस्तर माहिती एका क्लिकवर जाणून घ्या... ...
Angarak Yoga On Vinayak And Sankashti Chaturthi in 2026 Date List: इंग्रजी नववर्ष २०२६ मध्ये कोणत्या चतुर्थी तिथीला अंगारक योग जुळून येणार आहे? सविस्तर जाणून घ्या... ...