लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
कोल्हापूरचा रात्री आवाज वाढणार; गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट ऐकू येणार - Marathi News | Kolhapur no sound restriction of DJ will be heard during Ganesh Visarjan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा रात्री आवाज वाढणार; गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट ऐकू येणार

कोरोना नंतर होत असलेल्या जल्लोषी गणपती उत्सवाच्या आनंदाचे टोक आज रात्री कोल्हापूर मध्ये पहावयास मिळणार आहे.  ...

Anant Chaturdashi 2022| मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ  - Marathi News | Honorable Fourth Mahaganpati Sri Tulshibagh Public Ganapati Lakshmi road en route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anant Chaturdashi 2022| मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ 

स्वराज्य ध्वजपथकाचे विशेष खेळ .... ...

निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ - Marathi News | ganesh procession starts with aarti to Lord Barabhai Ganesha in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ

विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी श्रध्देचा निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाई गणपतीची आरती झाल्यावर सुरवात झाली ...

इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन - Marathi News | Immersion of 21 Ganesha idols till eleven in the morning in Irani mine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन

कोल्हापूर : उपनगरांसह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील खणीत शुक्रवारी सकाळी ... ...

विसर्जन मिरवणूक पाहायला जाताना सोबत असायलाच हव्यात या ४ गोष्टी..एन्जॉय करताना घ्या काळजी - Marathi News | Thing to Carry While Going for Ganpati Visarjan : These 4 things must be with you while going to see immersion procession.. Take care while enjoying | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विसर्जन मिरवणूक पाहायला जाताना सोबत असायलाच हव्यात या ४ गोष्टी..एन्जॉय करताना घ्या काळजी

Thing to Carry While Going for Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेत असताना आपली काळजी घेणेही तितकेच महत्वाचे असते. ...

गणपती बाप्पा मोरया...! ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू - Marathi News | Ganapati Bappa Morya...! The procession of Lord Ganesha in Pune begins with the sound of drums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पा मोरया...! ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू

मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू.... ...

खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News | In Khamgaon, the immersion of the beloved father began in peace, proper police arrangements | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त

इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. ...

वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ  - Marathi News | Ganesh Immersion Procession starts in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ 

आगळीवेगळी परंपरा लाभलेल्या वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. ...