लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A 6-year-old boy died in the immersion ghat of Ulhasnagar Hiraghat Boat Club | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

उल्हासनगर महापालिकेने कॅम्प नं-३ हिराघाट बोटक्लब येथे विसर्जन घाट बनविला आहे ...

नाशिकला पर्यावरण स्नेही विसर्जन, तब्बल 2 लाख गणेश मूर्तींचे दान - Marathi News | Eco-friendly immersion to Nashik, donation of 2 lakh Ganesha idols | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला पर्यावरण स्नेही विसर्जन, तब्बल 2 लाख गणेश मूर्तींचे दान

नाशिक महापालिकेच्या वतीने दरवर्षी मिशन विघ्नहर्ता राबवले जाते. ...

महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार - Marathi News | The Municipal Corporation collected 171 tons of clean water, an initiative of environmental friendly organizations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. ...

निर्विघ्न विसर्जनासाठी पोलिसांचा १८ तास खड़ा पहारा, विसर्जनस्थळी घेतली विशेष काळजी  - Marathi News | 18-hour police guard for undisturbed immersion, special care taken at the immersion site | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्विघ्न विसर्जनासाठी पोलिसांचा १८ तास खड़ा पहारा, विसर्जनस्थळी घेतली विशेष काळजी 

शहर पोलिसातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह १७६ अधिकारी आणि २ हजार ५४६ कर्मचारी असा तगडा बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात केला होता. ...

इराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तींचा समावेश - Marathi News | 1083 Immersion of Ganesha idol in Iranian mine; Including 21 feet Ganesha idols in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तींचा समावेश

इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून  विर्सजनास हनुमान विकास मंडळाच्या गणेश विसर्जनाने झाली. ...

नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | Immersion of 1.5 lakh Ganesha idols in Nagpur; Citizens' response to environment-friendly Ganpati immersion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद

१४२.२५ टन निर्माल्य संकलन ...

गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लीम अंत्ययात्रेला रस्ता - Marathi News | Ganapati mandal gave the way to the Muslim funeral procession in achalpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लीम अंत्ययात्रेला रस्ता

गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातीलच एका मुस्लिम नागरिकाची अंत्ययात्रा आली. यावेळी मंडळानी सर्व वाद्ययंत्रे बंद करुन अंत्ययात्रेला वाट मोकळी करुन दिली. ...

Anant Chaturdashi 2022| पुण्यात बाप्पाच्या निरोपाला वरूणराजाने घेतली सुट्टी; हवामान विभागाच्या अंदाज ठरला फोल - Marathi News | Anant Chaturdashi 2022 Varunraja took leave to bid farewell Forecast of the Meteorological Department was Fol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पाच्या निरोपाला वरूणराजाने घेतली सुट्टी; हवामान विभागाच्या अंदाज ठरला फोल

हवामान विभागाच्या अंदाजाला गणपती बाप्पांचा चकवा ...