लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ओंकार महालात विराजमान - Marathi News | Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Bappa Omkar is seated in the palace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ओंकार महालात विराजमान

पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत प्रतिष्ठापना... ...

चांदीच्या सिंहासनावर कसबा गणपती विराजमान; मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना - Marathi News | Kasba Ganapati seated on a silver throne; Installation of the first kasaba Ganapati of Mana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदीच्या सिंहासनावर कसबा गणपती विराजमान; मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना

ढोलताशाच्या निनादात पालखीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक रास्ता पेठेतून कसब्यातील मंडपात आली... ...

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्री 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना - Marathi News | Sarsangchalak Dr. Installation of Shri 'Dagadusheth' Ganpati by Mohan Bhagwat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्री 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना

साडेअकरा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. ... ...

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक जल्लोषात सुरू; साडेअकरा वाजता प्रतिष्ठापना होणार - Marathi News | The procession of Ganpati, the first Kasba of Mana, begins in jubilation; Installation will be at half past eleven | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक जल्लोषात सुरू; साडेअकरा वाजता प्रतिष्ठापना होणार

ढोलताशाच्या निनादात पालखीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक रास्ता पेठेतून निघाली असून, कसब्यातील मंडपात बाप्पा विराजमान होणार आहेत... ...

मराठमोळी अभिनेत्री यंदा परदेशात साजरा करतेय गणेशोत्सव, शेअर केला सजावटीचा फोटो - Marathi News | Marathmoli actress is celebrating Ganeshotsav abroad this year, shared a photo of the decorations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री यंदा परदेशात साजरा करतेय गणेशोत्सव, शेअर केला सजावटीचा फोटो

मराठमोळी अभिनेत्री सध्या न्यूझिलंडमध्ये वास्तव्यास असून ती यंदा तिथेच गणेशोत्सव साजरा करणार आहे. ...

Ganesh Chaturthi 2023: शिल्पा शेट्टीपासून रामचरणपर्यंत...या कलाकारांनी जल्लोषात स्वागत केलं गणपती बाप्पाचं - Marathi News | Ganesh Chaturthi 2023: From Shilpa Shetty to Ram Charan...these actors welcome Ganesh Bappa with gaiety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganesh Chaturthi 2023: शिल्पा शेट्टीपासून रामचरणपर्यंत...या कलाकारांनी जल्लोषात स्वागत केलं गणपती बाप्पाचं

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. घराघरात बाप्पा विराजमान झाले आहेत. काही सेलिब्रेटींच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात झालं आहे. ...

Gaesh Chaturthi 2023: अंगारक योगावर बाप्पाचे आगमन घरात होते आहे, त्यानिमित्ताने त्याच्याकडे 'हे' मागणे मागा! - Marathi News | Gaesh Chaturthi 2023: Bappa is coming home on Angarak Yoga, ask him for 'this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gaesh Chaturthi 2023: अंगारक योगावर बाप्पाचे आगमन घरात होते आहे, त्यानिमित्ताने त्याच्याकडे 'हे' मागणे मागा!

Ganesh Chaturthi 2023: १९ सप्टेंबर रोजी मंगळवारी गणेश चतुर्थी आल्याने अंगारक योग जुळून आला आहे. त्यानिमित्ताने बाप्पाकडे हे खास मागणे मागा! ...

तांदुळाच्या पिठीत मिसळा १ गोष्ट, एकही मोदक फुटणार नाही सुबक-कळीदार मोदकांची खास पद्धत - Marathi News | Ganesh Chaturthi 2023 Special : Modak Recipe How to Make Perfect Modak | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांदुळाच्या पिठीत मिसळा १ गोष्ट, एकही मोदक फुटणार नाही सुबक-कळीदार मोदकांची खास पद्धत

(Ganesh Chaturthi 2023 : तांदळाचे मोदक फुटतात तर कधी सारण पातळ होतो असं खूपदा होतं. यामुळे मोदक बिघडतात. मऊ, सुबक बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (Ukadiche modak Recipe) ...