बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
लाडक्या बाप्पाला उत्साही आणि अनंदमय वातावरणात निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांसाठी मंडळांसह महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे... ...