बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
मला माझ्या लहानपणची गोष्ट आठवते. मी लहान असताना वडिलांना मी प्रश्न विचारला होता. ‘बाबा, गणपतीची सोंड नेहमी डावीकडे वळलेली का असते, उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो का?’ बाबा मला म्हणाले, ‘तूच विचार करून उत्तर शोधून काढ... ...
ऐन सणाच्या काळात आणि त्यातही गणेशोत्सवात आजारी पडून रुग्णालयात दाखल होणे कुणालाही आवडणार नाही; परंतु प्रकृतीचा काही नेम नसतो. अशा वेळी रु ग्णालयात दाखल झालेल्या रु ग्णांना आपल्या घरच्या गणेशोत्सवात सहभागी होता येत नाहीÞ. त्याचे शल्य त्यांना सारखे जाण ...
पनवेल तालुक्यातील रिटघर या गावामध्ये ४३ वर्षांपासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. जवळपास बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला ...
विसर्जनानंतर किना-यावर भरतीवाटे वाहत येऊन अस्तव्यस्त पसरलेल्या मूर्तीं व त्यांचे अवशेष एकत्र करून खोल समुद्रात पुन्हा विसर्जन करण्याचा अनोखा उपक्रम चिंचणीचे प्रमोद दवणे मागील दहा वर्षांपासून राबवत असून आज सकाळी त्यांनी ७२ गणेश मूर्तीचे विसर्जन केले. ...