Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे गुरुवारी वाजत गाजत आगमन होणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ८७६ गावांपैकी तब्बल २९७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. ...
विदर्भातील अष्टविनायकात महत्वपूर्ण असलेला पवनी येथील पंचमुखी गणेश नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. सातशे वर्ष प्राचीन या गणेशाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते. ...
‘गणपती बाप्पा मोरया..’चा एकच घोष ऐकू येण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हाभरात सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी गणरायाच्या आगमनाच्या तयारीला वेग आला आहे. ...
शहरातील गणपती वॉर्ड येथील स्व. शेठ बिसनदास राठी यांनी आपल्या घरासमोरील खाली जागेत २७५ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. काही अंतरावरच गणपतीची हुबेहुब मूर्ती निघाली. ...
पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले. ...