Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
येत्या सोमवारी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, शनिवारपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शनिवार हा औद्यागिक सुटीचा वार असल्याने तसेच रविवारी घरगुती कामांचा व्याप लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी शनिवारीच गणेशमूर्तींच्या स्टॉल्स ...
शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली. ...
गणेशोत्सव आला की घरोघरी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. सध्या आॅनलाइन खरेदीचा काळ असल्यामुळे गणेशोत्सव यातून मागे कसा राहील? यामुळे सध्या आॅनलाइन खरेदीच्या अॅपवर गणेशोत्सवासाठी विशिष्ट विभाग तयार झालेला दिसून येत आहे. ...
भाविकांनी कमीत कमी आवाजामध्ये मंगलवाद्ये वाजविल्यास त्यातून मनाला आनंद तर मिळेलच. शिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासही मदत होईल, असे मत डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले. ...
नाशिकरोड कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना बाजारपेठ मिळावी यासाठी पंचायत समितीने पुढाकार घेतला असून, तीन महिला बचतगटांच्या माध्यमातून शहरात तीन ठिकाणी या पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्या ...