शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

मुंबई : अवघी मुंबापुरी श्रीगणेशाच्या भक्तिरसात तल्लीन; इकोफ्रेंडली असावा यंदाचा गणेशोत्सव, तरुणाईचे आवाहन

मुंबई : गणेशोत्सव काळात पुरोहितांना वाढती मागणी, गणेशभक्तांकडून पुरोहितांचे बुकिंग आधीच

ठाणे : गणेशोत्सवासाठी महावितरण देणार तात्पुरती वीजजोडणी, मागील वर्षीच्या तुलनेत दरात एक रुपयाची वाढ

ठाणे : उकडीच्या पाच लाख मोदकांची आॅर्डर, गुरूवार रात्रीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज मागणी

वसई विरार : गौरी गणपतीक चाकरमानी निघाली कोकणाक, पालघर आगारातून २३६ एसटी

महाराष्ट्र : गणेश विसर्जनासाठी कोळी बांधवांना मिळणार आता विम्याचे संरक्षण

ठाणे : गणेश विसजर्नासाठी कोळी बांधवांना मिळणार विम्याचे संरक्षण; कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा निर्णय

महाराष्ट्र : लालबागच्या राजाच्या प्रभावळीवर यंदा कासवाची आरास, बाप्पाच्या प्रथम मुखदर्शनासाठी भक्तांची गर्दी 

पुणे : खड्डे बुजवा, गरजूंना मदत करा; गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

पिंपरी -चिंचवड : देखाव्यांतून चालू घडामोडींवर भाष्य, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह