शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

मुंबई : ST Bus For Ganeshotsav: चाकरमान्यांना गणपती पावला! कोकणात २,५०० बसेस सोडणार; आजपासून आरक्षण

पुणे : बाप्पांची पीओपी मूर्ती करणाऱ्यांवर आलं विघ्न; गणेशोत्सवाच्या ४ महिन्यापूर्वीच मूर्ती उत्पादनावर पूर्णपणे बंदी

भक्ती : Maghi Ganesh Chaturthi 2022 : भूतकाळातल्या चुका विसरून नव्या आयुष्याची सुरुवात करायची असेल तर बाप्पाकडे अशी करा प्रार्थना... 

भक्ती : Maghi Ganesh chaturthi 2022 :माघी गणेश चतुर्थीला अवतार घेतलेल्या बाप्पाचे नाव महोत्कट विनायक असे का पडले? त्याची जन्मकथा!

पुणे : Murlidhar Mohol: पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या ८ दिवसांत होणार

ठाणे : मीरा-भाईंदर मनपाचा कौतुक सोहळा गडबडीच्या फेऱ्यात; ज्यांनी सोन्याचा हार काढून दिला त्यांनाच डावललं

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त दत्तोपंत केदारी यांचं निधन

आंतरराष्ट्रीय : ढोल-ताशाचा गजर, बाप्पाचा जागर; वॉशिंग्टनमध्ये मराठी कला मंडळाने जपली गणेशोत्सवाची परंपरा

महाराष्ट्र : बाप्पाला निरोप देताना ९ भक्तांचा बुडून मृत्यू

पुणे : पुणेकरांनी पर्यावरणपूरकरित्या दिला गणरायाला निरोप; यंदाही कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकीचा ‘आव्वाज’ म्यूटच