लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गंगापूर धरण

गंगापूर धरण, मराठी बातम्या

Gangapur dam, Latest Marathi News

धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव - Marathi News | Light showers throughout the day in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव

सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला. ...

अंबड गावातील दोघा मित्रांचा पाझर तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Two friends from Ambad village drowned in a seepage lake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड गावातील दोघा मित्रांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

यावेळी एकाचा पाझर तलावात तोल गेला तर दुस-यानेही त्यास वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले... ...

दिलासादायक : शहरात यंदा जूनमध्ये तीप्पट पाऊस ! - Marathi News | Comfortable: Triple rain in the city in June this year! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिलासादायक : शहरात यंदा जूनमध्ये तीप्पट पाऊस !

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन झाल्याने खरीपाची पेरणीला मोठा आधार मिळाला. येत्या ३० जूनपर्यंत शहरासह जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील प्रदेशात जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

मिमी, टीएमसी, एमसीएफटी म्हणजे नेमकं असतं तरी काय...? - Marathi News | What exactly is mm, TMC, MCFT ...? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिमी, टीएमसी, एमसीएफटी म्हणजे नेमकं असतं तरी काय...?

गंगापूर धरणात शुक्रवारी (दि.१२) रात्री दहा वाजेपर्यंत ८ एमसीएफटी अर्थात ८ दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणाचा जलसाठा ४७ टक्के इतका झाला आहे. ...

गंगापूर धरणाचा साठा ३२ दलघफूने वाढला - Marathi News | The stock of Gangapur dam increased by 32 dalaghafu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणाचा साठा ३२ दलघफूने वाढला

गंगापूर धरणक्षेत्रात गुरुवारी (दि.४) सकाळी ६ वाजेपर्यंत १२५ मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला. सकाळपर्यंत धरणसाठ्यात ३२ दलघफूने वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. सध्या धरण ४७.२२ टक्के भरलेले आहे. ...

गंगापूर धरणाचा जलसाठा ३२ दलघफूने वाढला  - Marathi News | The water storage of Gangapur dam increased by 32 dalaghafu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणाचा जलसाठा ३२ दलघफूने वाढला 

गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २९१ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद गुरूवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झाली. ...

नाशिक व नगर जिल्ह्यातून जायकवाडीत पुन्हा पाण्याची आवक सुरू - Marathi News | Jaikwadi districts again start receiving water from Nashik and Ahmadnagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिक व नगर जिल्ह्यातून जायकवाडीत पुन्हा पाण्याची आवक सुरू

सोमवारी सायंकाळी ८६५७ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती.  ...

गंगापूर समूहातील चारही धरणे १०० टक्के - Marathi News |  All four dams in Gangapur group hold 5% | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर समूहातील चारही धरणे १०० टक्के

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. ...