बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
एकलहरे येथील कामगार मनोरंजन केंद्रात गणेश उत्सवानिमित्त विविध सामाजिक संदेश देणारे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांच्या हस्ते झाले. ...
राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना बेकायदा मंडप उभे करण्यात आल्याबाबत तक्रार असून, नाशिक शहरातील मंडपाच्या प्रश्नावरून महसूल विभाग आणि महापालिका यांच्यात जुंपली आहे. ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत दीड दिवसाच्या गणरायाला शुक्रवारी दुपारी विधिवतपणे निरोप देण्यात आला. शुक्रवारी दुपारी दीड दिवसाच्या गणरायाचे गोदावरी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने ‘मागेल त्याला वीज’ या उपक्र मांतर्गत गणेशोत्सव मंडळांन ...
'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये मोठ्या संकटाना पार करून खूप अडचणींना सामोरे जात लक्ष्मीचे लग्न मल्हारसोबत झाले होते. परंतु तो तिला स्वीकारू शकला नाही कारण त्याचे आर्वीवर जीवापाड प्रेम आहे. ...
पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला... यासारख्या गाण्यांवर गणेश भक्तांनी ठेका धरत लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया...’ असा जयघोष ...