बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपती बाप्पाचा प्रवास अनंतापासून अनंतापर्यंतचा मानला जातो. आमल्या पूर्वजांनी स्वत:च्या फायद्यासाठी गणपतीच्या नावाने उत्सव सुरू केला. जो आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. सर्वांनी आनंदाने एकत्र येवून आपली ताकद जास्तीत जास्त समाजहितासाठी वापरात हा य ...
शहरात गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून भक्त तयारीला लागले आहे. गणेश उत्सवासाठी नागरिकांची आपुलकी पाहून महामेट्रो नागपूरने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महामेट्रोने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्ध ...
गणेशभक्तांना गणपती विसर्जनावेळी पोलिसांकडून हस्तक्षेप केला जाणार नाही. नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य केल्यास शांततेत गणेशोत्सव पार पाडला जाईल. ...
शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ...