बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
नाशिकरोड कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना बाजारपेठ मिळावी यासाठी पंचायत समितीने पुढाकार घेतला असून, तीन महिला बचतगटांच्या माध्यमातून शहरात तीन ठिकाणी या पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्या ...
आजच्या काळात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नसून आपल्या कलागुणांनी स्वत:चे नाव सातासमुद्रापार नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. नवनवीन प्रयोग करण्यात आजकालच्या महिला पुरुषांपेक्षा वेगाने पुढे जात आहेत. ...
पितळी किंवा तांब्याची भांडी अनेकदा बरेच दिवस बाजूला ठेवून काळवंडतात आणि त्यांची चमकही निघून जाते. अशावेळी एक घरगुती उपाय तुमच्या भांड्यांना नवा साज चढवू शकतो ...
सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला व विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा दर्जेदार हवी. ...