बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सांगली शहरातील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आली. ...
सांगली शहरातील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आली. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 83 वे वर्ष आहे. मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते लालाबागच्या राजाच्या दर्शनाचे. ...
ढोलताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेले आहे. संपूर्ण राज्यभरात गणपतीचाच जयजयकार सुरू आहे. आता पुढील 12 दिवस गणरायाचेच अधिराज्य दिसणार असून सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ...
आज शुक्रवार, २५ आॅगस्ट रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने आजच पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचार पूजा करावयाची आहे. यासाठी विशेष वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची जरुरी नाही. ...
आज शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने आजच पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचार पूजा करावयाची आहे. यासाठी विशेष वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही ...